ग्रामपंचायत तुळई ही मुरबाड तालुक्यातील एक समूह ग्रामपंचायत असून तुळई, कळंबाड (मु) आणि कातकरी वाडी या गावांचा समावेश आहे. शेतीप्रधान जीवनशैली, पारंपरिक संस्कृती आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गाव विकासाच्या दिशेने सातत्याने प्रगती करत आहे.
• राज्य: महाराष्ट्र
• जिल्हा: ठाणे
• तालुका: मुरबाड
• ग्रामपंचायत प्रकार: समूह ग्रामपंचायत
• LGD कोड: 192289
• प्रभाग संख्या: 3
गटविकास अधिकारी (BDO)
ग्रामपंचायत अधिकारी
उपसरपंच
एकूण लोकसंख्या:
➡️ 1510
• पुरुष: 771
• महिला: 739
घरांची संख्या:
➡️ 437
एकूण क्षेत्रफळ:
➡️ 4945 हेक्टर
जातीनिहाय लोकसंख्या:
• ओबीसी (OBC): 1128
• अनुसूचित जाती (SC): 140
• अनुसूचित जमाती (ST): 242
• राज्य: महाराष्ट्र
• जिल्हा: ठाणे
• तालुका: मुरबाड
• ग्रामपंचायत प्रकार: समूह ग्रामपंचायत
• LGD कोड: 192289
• प्रभाग संख्या: 3
ग्रामपंचायत तुळई
मु.पो. तुळई, ता. मुरबाड, जि. ठाणे – 421401
📧 ई-मेल:
murbadvptulai@gmail.com
vpzpthanemurbadtulai@gmail.com
📞 संपर्क: 820XXX8924
🚌 बसथांबा अंतर: 1 कि.मी.
सरपंच:
सौ. सुरेखा रमेश चौधरी
📞 9273149881
उपसरपंच:
सौ. कविता तानाजी चौधरी
📞 9209206573
ग्रामपंचायत अधिकारी:
श्री. प्रसाद अर्जून पाटील
📞 9960648788
एकूण सदस्य: 9
सौ. सुरेखा रमेश चौधरी, सौ. कविता तानाजी चौधरी, श्री. तानाजी तुकाराम चौधरी, श्री. कृष्णा हेमा चव्हाण, श्री. अमोल सुरेश चौधरी, सौ. कविता संतोष चौधरी, सौ. सुनंदा भालचंद्र जाधव, सौ. सुनिता संतोष जाधव, सौ. हिराबाई लक्ष्मण भला
• तुळई
• कळंबाड (मु)
• कातकरी वाडी
• शाळा: 3
• अंगणवाडी केंद्रे: 2
• प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC): 1
• आरोग्य उपकेंद्र: 1
• पशुवैद्यकीय दवाखाना
• बँका/सहकारी बँका: उपलब्ध नाहीत
• एटीएम: उपलब्ध नाहीत
• पंचायत भवन: उपलब्ध
उपलब्ध सुविधा:
• ग्रामपंचायत भवन
• शाळा व अंगणवाडी
• पाणीपुरवठा योजना
• कचरा व्यवस्थापन
• डिजिटल सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र)
• माध्यमिक विद्यालय
• इतर शासकीय कार्यालय
ई-ग्रामस्वराज अनुसार:
• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 1
• ग्रामीण ग्रंथालय: 1
➡️ वार्षिक उत्पन्न: ₹ 1,68,146/-
मुख्य खर्च विभाग:
• प्रशासन
• आरोग्य व शिक्षण
• पाणीपुरवठा व स्वच्छता
• सार्वजनिक दिवाबत्ती
• महिला व बालकल्याण (10%)
• मागासवर्गीय कल्याण (15%)
• दिव्यांग कल्याण (5%)
• रस्ते, गटारे व कृषी
• पशुसंवर्धन व सांस्कृतिक कार्यक्रम
• हनुमान मंदिर
• गाव दिंडी
(माहिती उपलब्ध नाही)
• जलजीवन मिशन
• स्वच्छ भारत अभियान
• प्रधानमंत्री आवास योजना
• जन मन योजना
• रमाई / शबरी / मोदी आवास योजना
• जन्म / मृत्यू / विवाह प्रमाणपत्र
• विविध शासकीय दाखले
• मनरेगा, घरकुल, नळजोडणी अर्ज
• विविध शासकीय विभागांच्या योजना अर्ज
• ऑनलाइन तक्रार व नागरिक फीडबॅक
9:45 AM ते 6:15 PM
मुरबाड पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे
मुरबाड पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.
अलीकडील बातमी
मुरबाड पंचायत समिती